Live #INDvBAN - टीम इंडियाला दुसरा धक्का, शिखर धवन बाद

Indian News

Indian News

Author 2019-11-10 21:09:00

img

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात तिसरा व निर्णायक टी-20 सामना नागपूर येथे होणार आहे.

  • टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण
  • टीम इंडियाला दुसरा धक्का, शिखर धवन बाद
  • पाच षटकात टीम इंडियाच्या एक बाद 41 धावा
  • टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद
  • टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा, शिखर धवन मैदानावर
  • नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN