Live - बांगलादेशला दुसरा धक्का, नईम बाद

Indian News

Indian News

Author 2019-11-03 21:08:00

img

हिंदुस्थान-बांगलादेश विरोधात दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर रविवारी पहिली टी-20 लढत होत आहे.

 • बांगलादेशला दुसरा धक्का, नईम बाद
 • बांगलादेशची चांगली सुरुवात, 5 षटकात 32धावा
 • बांगलादेशला पहिला धक्का, लिल्टन दास बाद
 • बांगलादेशसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य
 • टीम इंडियाला सहावा धक्का, पंत बाद
 • टीम इंडियाला पाचवा धक्का, दुबे बाद
 • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
 • टीम इंडियाला चौथा धक्का, धवन बाद
 • 11 षटकाअखेर टीम इंडियाच्या 3 बाद 73 धावा
 • टीम इंडियाला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर बाद
 • 7 षटकाअखेर टीम इंडियाच्या 50धावा पूर्ण
 • टीम इंडियाला दुसरा धक्का, राहुल बाद
 • टीम इंडियाची संथ सुरुवात, 5 षटकाअखेर टीम इंडियाच्या 1 बाद 29 धावा
 • पहिल्या षटकाअखेर टीम इंडियाच्या 1 बाद 10 धावा
 • लोकेश राहुल, शिखर धवन मैदानावर
 • टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद
 • बांगलादेशचा संघ
 • टीम इंडियाचा संघ
 • अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याला टीम इंडियात संधी
 • टॉस जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN