Social Viral: UFC वर्ल्ड चॅम्पियन्स अमांडा नन्सनं शेअर केला Nude फोटो

Indian News

Indian News

Author 2019-11-09 16:18:17

img

युनायटेड फायटिंग चॅम्पियनशीपमधील महिलांच्या गटातील विश्वविजेत्या 31 वर्षीय अमांडा नन्सनं स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना धक्का देणारी भेट दिली. तिनं रिंगमधील कामगिरीनं नव्हे, तर फोटोशूटमधून हा धक्का दिला आहे. नन्सनं शरीरावर एकही वस्त्र परिधान न करता हे फोटोशूट केलं आहे. शरीरावर केवळ तिनं जिंकलेली UFC वर्ल्ड चॅम्पियनशीपचे टायटल दिसत आहेत.

तिनं हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच नेटिझन्स तो पाहण्यासाठी तुटून पडले. UFC मधील माजी दिग्गज पिअर्ल गोझालेज यानं, तुझा हा लूक आवडतो, अशी प्रतिक्रीया दिली. यापूर्वीही जुलै महिन्यात नन्सनं तिचा शॉवर पिक शेअर केला होता.


अमांडा नन्स पुढील महिन्यात जर्मेन डी रँडमी हिच्याशी सामना करणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN